
तज्ज्ञांनी 10 शेअर्स निवडले आहेत ज्यात मोठ्या नफ्याची शक्यता आहे.
हे शेअर्स वेगवेगळ्या क्षेत्रांतील असून ब्रोकरेज कंपन्यांनी त्यांना टार्गेट प्राइस दिले आहे.
रिलायन्स, डीमार्ट, टायटन, HAL यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 17% ते 36% पर्यंत वाढीचा अंदाज आहे.
Stocks To Buy: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मनीकंट्रोलच्या ताज्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशातील मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी 10 असे शेअर्स निवडले आहेत ज्यात पुढील काही महिन्यांत मोठी वाढ होऊ शकते. हे शेअर्स वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.