.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Transport Corporation of India) 13.33 लाख शेअर्स बायबॅक करणार आहे. 24 ऑगस्टला कंपनीच्या बोर्डाने या बायबॅकला मंजुरी दिली. बायबॅक अंतर्गत, 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 13 लाख 33 हजार 333 पूर्ण पेड अप इक्विटी शेअर्स शेअरधारकांकडून परत विकत घेतले जातील असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे.