
Why Trent Stock Fall: टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज सकाळी बाजार उघडताच मोठी घसरण झाली. बीएसईवर हा शेअर सुमारे 10 % घसरून 5,633.70 रुपयांवर पोहोचला. ही घसरण कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मांडलेल्या आकडेवारीनंतर झाली. आकडेवारीनुसार कंपनीच्या कमाईचा वेग कमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.