
US–China Trade War
Sakal
US–China Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. हे टॅरिफ 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकन आणि चीनच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आता भारतीय गुंतवणूकदारांना चिंता आहे की सोमवारी बाजारात काय होणार?