
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर बाजारात गोंधळ निर्माण झाला.
तरीही जेफरीजचे तज्ज्ञ क्रिस्टोफर वुड यांच्या मते ही भीतीची नव्हे तर गुंतवणुकीची संधी आहे.
त्यांचा अंदाज आहे की ट्रम्पला लवकरच हा निर्णय मागे घ्यावा लागेल.
Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावल्याच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू असले तरी जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी क्रिस्टोफर वुड यांनी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले आहे.