10 Ipo in 2026
Sakal
Upcoming IPO 2026 : 2025 च्या वर्षात शेअर बाजारात IPO ची त्सुनामी आली होती त्यानंतर आता 2026 मध्येही ही त्सुनामी कायम राहणार असल्याचे दिसत आहे. भारताच्या इक्विटी बाजारात वाढ होत असताना कंपन्या नवीन IPO घेऊन येत आहे आणि आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी भांडवल उभारणी करत आहे.