Stock Market: शेअर बाजार कोसळला तरी पैसे कमावता येतात; शॉर्ट सेलिंगद्वारे हे शक्य आहे, जाणून घ्या कसे

Short Selling in Stock Market: शेअर बाजारातील शॉर्ट सेलिंगबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. विशेषत: अदानी-हिंडेनबर्ग अहवालानंतर शॉर्ट सेलिंगची जोरदार चर्चा झाली होती. शॉर्ट सेलिंग ही एक ट्रेडिंगची पद्धत आहे.
Short Selling in Stock Market
Short Selling in Stock MarketSakal
Updated on

Short Selling in Stock Market: शेअर बाजारातील शॉर्ट सेलिंगबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. विशेषत: अदानी-हिंडेनबर्ग अहवालानंतर शॉर्ट सेलिंगची जोरदार चर्चा झाली होती. शॉर्ट सेलिंग ही एक ट्रेडिंगची पद्धत आहे, ज्यामध्ये व्यापारी शेअर खरेदी न करता क्रेडिटवर विकतो, जेणेकरून तो नंतर कमी किमतीत खरेदी करून नफा मिळवू शकतो. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com