
Stock Market Recession: अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाच्या गोंधळामुळे मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिका या देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे मंदी येण्याची शक्यता अधिक वाढली आहे, असे रॉयटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.