
Ola Electric Share Price: भाविश अग्रवाल यांच्या ओला इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स पुन्हा घसरायला लागले आहेत. परिस्थिती अशी आहे की शेअर इश्यू किमतीच्या खाली ट्रेडिंग करत आहे. कंपनीसोबत अनेक वाद झाले असून त्यामुळे शेअर्स सतत घसरत आहे. गेल्या 8 महिन्यांत शेअरची किंमत निम्म्याहून कमी झाली आहे.