
Stock Market Today: आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात थोडीशी वाढ दिसून आली. त्यानंतर सेन्सेक्स लाल रंगात व्यवहार करू लागला. काही काळानंतर तो पुन्हा ग्रीन झोनमध्ये आला. सुरुवातीला सेन्सेक्स 24 अंकांनी वाढून 82,354 वर उघडला. निफ्टी 14 अंकांनी घसरून 25,005 वर उघडला. बँक निफ्टी 28 अंकांनी घसरून 55,326 वर उघडला.