
Tata Motors Ltd Stock: ट्रक, कार आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज थोडी घसरण झाली आहे. नेशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) कंपनीचा शेअर जवळपास 5% घसरून 677.45 रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअरमध्ये इतकी मोठी घसरण का झाली? कंपनीमध्ये नेमकं काय घडतयं? याबद्दल जाणून घेऊया.