
Wipro Bonus Share: आज विप्रोच्या शेअरधारकांनी त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर टाकताच त्यांचा पोर्टफोलिओ एका दिवसात निम्मा झाला. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराकडे विप्रोचे 50 हजार रुपयांचे शेअर्स होते ते 25 हजार रुपयांपर्यंत खाली आले. तुम्ही देखील विप्रोचे शेअरहोल्डर असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.