

Women Investors Propel Mutual Fund Growth: भारतात महिला गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महिला देखील म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे त्यांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) मार्च 2019 मध्ये 4.59 लाख कोटी रुपयांवरून मार्च 2024 मध्ये 11.25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.