
Donald Trump Tariff: काल शुक्रवारी, 4 एप्रिल 2025 रोजी अमेरिकन बाजारात पुन्हा मोठी घसरण झाली. Nasdaq, Dow Jones आणि S&P 500 निर्देशांक 5 टक्क्यांहून अधिक घसरले. कोविड-19 संकटा नंतर ही वॉल स्ट्रीटवरील सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीचे एकच प्रमुख कारण आहे, ते म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ.