Stock Market 2025
Sakal
Indian Stock Market : भारतीय शेअर बाजार चढ-उतारांमुळे नेहमीच चर्चेत असतो. 2025 मधील हे महत्त्वाचे 10 चढ-उतार आहेत ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार कधी मालामाल झालेत तर कधी त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 2004 नंतर पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात कोसळला. 4 जून 2025 रोजी सेन्सेक्स तब्बल 5,931 अंकांनी म्हणजेच 8.5% घसरला, तर निफ्टीतही 6.5 टक्क्यांची घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची जोरदार विक्री केल्याने बाजारात एवढी घसरण झाली.