Zepto Files Confidential IPO Papers With Sebi to Raise Rs 11,000 Crore, Targets Stock Market Listing Next Year
Sakal
Zepto stock market listing : भारतात सध्या क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची युनिकॉर्न कंपनी झेप्टो (Zepto) ने सुमारे ११,००० कोटी रुपये उभारण्यासाठी आपला IPO सेबीकडे दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, झेप्टोने IPO साठीचा हा अर्ज गोपनीय मार्गाने दाखल केला आहे.