IPO Sakal
Share Market
Zinka Logistics Solution : झिंका लॉजिस्टिक्सचा आयपीओ खुला, अँकर इनवेस्टर्सकडून जमवले 501 कोटी..
Zinka Logistics Solution : झिंका लॉजिस्टिक सोल्युशन्सचा (Zinka Logistics Solution )आयपीओ आजपासून अर्थात 13 नोव्हेंबरपासून खुला झाला आहे.
झिंका लॉजिस्टिक सोल्युशन्सचा (Zinka Logistics Solution )आयपीओ आजपासून अर्थात 13 नोव्हेंबरपासून खुला झाला आहे. बंगळुरूस्थित ही कंपनी आपल्या आयपीओद्वारे 1,114.72 कोटी उभारणार आहे.