Silver Rate Crossed 2 Lakh
Sakal
Silver Price Record High : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या किमतींनी इतिहासात पहिल्यांदाच प्रति किलो ₹2 लाखांचा टप्पा पार केला आहे. आज MCX वर चांदीचा भाव ₹2,00,362 प्रति किलो झाला, जो कालच्या ₹1,98,942 किंमतीपेक्षा ₹1,420 ने जास्त आहे.
Goodreturns च्या माहितीनुसार, सराफा बाजारात कालच चांदीचा भाव ₹2,01,000 झाला होता जो आज तब्बल ₹2,04,000 झाला आहे.