

nvestors should understand the risks and exit conditions before investing in specialised investment funds.
esakal
किरांग गांधी
अनुभवी आर्थिक मेंटॉर
भारतातील स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (एसआयएफ) लाँग-शॉर्ट धोरणे, डेरिव्हेटिव्ह्ज व अधिक लवचीकतेच्या आश्वासनांसह अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सप्टेंबर २०२६ पर्यंत, त्यांची मालमत्ता अंदाजे ३८,२८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. या श्रेणीचा प्रत्यक्ष कामकाजाचा इतिहास अवघ्या एका वर्षाचा आहे, तरीही याकडे वळणारे गुंतवणूकदार धोरण समजून घेत आहेत, की केवळ त्याच्या अत्याधुनिकतेवर विश्वास ठेवत आहेत? हा प्रश्न उभा राहतो. गुंतवणूकदारांनी काही बाबींची माहिती घेणे गरजेचे आहे.