Bank Charges: खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑगस्टपासून व्यवहारांवर शुल्क आकारणार, IMPS शुल्कात मोठा बदल

SBI IMPS Charges News: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. बँक तात्काळ पेमेंट सेवा व्यवहारांशी संबंधित शुल्कांमध्ये सुधारणा करणार आहे.
SBI IMPS Charges
SBI IMPS ChargesESakal
Updated on

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेच्या ग्राहकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर शुल्क भरावे लागेल, जे पूर्वी पूर्णपणे मोफत होते. IMPS म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस ही एक रिअल-टाइम फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. ज्याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. ही सेवा २४ तास आणि ३६५ दिवस उपलब्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com