

Sensex fall
Sakal
Stock Market Closing : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आज शेअर बाजार सपाट पातळीवर व्यवहार करण्याची शक्यता होती मात्र खरेदीतील मंदी आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण झाली.
सेन्सेक्स 519 अंकांची घट होऊन 83,459 वर बंद झाला. तर NSE निफ्टी निर्देशांक 166 अंकांनी घसरून 25,597.65 वर बंद झाला.