

Share Market Closing
Sakal
Stock Market Closing : आज भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांनी सपाट पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्स निर्देशांकात 40 अंकांची किरकोळ वाढ होऊन 83,978.49 वर बंद झाला. तर NSE निफ्टी निर्देशांक 41 अंकांनी वाढून 25,763.35 वर बंद झाला.