

Stock market holidays in November
Sakal
Stock Market Holiday : भारतीय शेअर बाजार वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना येत्या दोन महिन्यांतील शेअर बाजारातील सुट्ट्या कोणत्या असणार आहेत, याची उत्सुकता आहे. ऑक्टोबर महिन्यात सणासुदीमुळे तीन दिवस बाजार बंद होता, मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बाजार साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त फक्त दोन दिवसच बंद राहणार आहे.