

SEBI mutual fund rule changes
ESakal
शेअर बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकरना नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये मोठे बदल मंजूर केले आहेत. या सुधारणांचा उद्देश नियम सोपे करणे, गुंतवणूकदारांसाठी खर्च कमी करणे आणि वित्तीय व्यवस्था अधिक पारदर्शक करणे आहे. हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा नियामक बदल असल्याचे मानले जाते. ज्याचा थेट सामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक कल्याणावर परिणाम होतो.