Swiggy Instamart year-end report 2025
Sakal
Swiggy Instamart Year-End Report 2025 : भारतात डिजिटल व्यवहार सुरु झाल्यापासून ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतातील ऑनलाईन डिलिव्हरी कंपनी Swiggy Instamart ने आपला संपूर्ण वर्षाचा 'Year-End Report 2025' जाहीर केला आहे. या अहवालातून या संपूर्ण वर्षभरात भारतात लोकांनी ऑनलाइन अॅपवरून कशी आणि काय खरेदी केली याची रंजक माहिती समोर आली आहे. या अहवालात काही अतिशय अनोखे आणि मजेशीर शॉपिंग ट्रेंड पाहायला मिळाले.