CM Vijay: तमिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय! दारू विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांदी; मात्र दारूप्रेमींना बसणार मोठा झटका?

Tamil Nadu’s New Alcohol Policy: दारू विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयानंतर दारू आणि बिअरच्या किंमतीबाबतही मोठा निर्णय विजय सरकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
Tamil Nadu’s New Alcohol Policy

Tamil Nadu Govt’s Big Move! Salary Hike for Liquor Store Staff, But Alcohol Lovers May Pay More

eSakal

Updated on

CM Vijay Decision: तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय यांचे मंत्रीमंडळाने अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. यातच आता विजय यांच्या सरकारने मद्य दुकानांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून आता मद्यप्रेमींना मोठा झटका देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com