

upi payment
esakal
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्व्हर १९ नोव्हेंबर रोजी डाउन राहणार आहे. याबाबत खुद्द बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की मेंटेनन्सच्या कामामुळे १९ नोव्हेंबर रोजी एसबीआयच्या माध्यमातून चालणाऱ्या यूपीआय सेवा सुमारे ४५ मिनिटांसाठी बंद राहतील.