Premium|BSE India Defense Index : बीएसई इंडिया डिफेन्स इंडेक्स; संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनाचा प्रभाव

Defense Sector Stocks India : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना मिळणारी चालना आणि शेअर बाजारातील 'बीएसई इंडिया डिफेन्स इंडेक्स'ची दमदार कामगिरी पाहता, गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रातील निवडक कंपन्या आणि ईटीएफ योजना भांडवलवृद्धीच्या उत्तम संधी निर्माण करत आहेत.
BSE India Defense Index

BSE India Defense Index

esakal

Updated on

प्रमोद पुराणिक - pramodpuranik5@gmail.com

गेल्या काही वर्षांत देशात संरक्षण अर्थात डिफेन्स क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनावर भर दिला जात आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक भारतीय कंपन्या या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत. शेअर बाजारातही या कंपन्या लक्ष वेधून घेत आहेत. ‘बीएसई’वरील संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचा निर्देशांक ‘बीएसई इंडिया डिफेन्स इंडेक्स’ची माहिती करून घेऊ या.

बीएसई इंडिया डिफेन्स इंडेक्स’मध्ये एकूण ३४ कंपन्या आहेत. या निर्देशांकाची आकडेवारी कोणत्या तारखेची आहे, हे तात्पुरते बाजूला ठेवणे योग्य ठरेल. या निर्देशांकाने १३ फेब्रुवारी २०२६ या दिवशी वार्षिक तुलनेत २४ टक्के वाढ दिली. या निर्देशांकातील ३४ कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी १३ फेब्रुवारी रोजी वाढ नोंदवली, तर २८ कंपन्यांच्या बाजारभावात घट झाली आणि तरीही या निर्देशांकाने वार्षिक २४ टक्क्यांनी वाढ दाखविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com