

High Returns Mutual Fund
Sakal
Mutual Fund Market : आजच्या काळात शेअर बाजाराच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये एक सुरक्षित पर्याय म्हणून सर्वसामान्य लोक गुंतवणूक करतात. शेअर बाजाराच्या तुलेनेत यात रिटर्न कमी मिळत असला तरी पैशाची सुरक्षितता थोडी जास्त समजली जाते.