आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

TRAI Recharge Update नव्या नियमानुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांना आता फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा असलेले प्लॅन द्यावे लागतील. यात डेटाचा समावेश नसेल. TRAIने हा नवा निर्णय घेतला आहे.
Mobile Recharge Plans
Mobile Recharge PlansSakal
Updated on

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAIने मोबाईल युजर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. TRAIने टेलिकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) कायदा, २०२६ जारी करण्यात आलाय. या नव्या नियमानुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांना आता फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा असलेले प्लॅन द्यावे लागतील. यात डेटाचा समावेश नसेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com