

Anthropic Stock Market Debut: Employees Become Crorepatis as Company Listing Creates Massive Wealth
eSakal
5,100 Employees Become Millionaires: Claude AI हे लोकप्रिय AI मॉडेल तयार करणाऱ्या Anthropic कंपनीने शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग होताच तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीतील 7 कर्मचारी अब्जाधीश झाले आहेत, तर 5,100 हून अधिक कर्मचारी कोट्यधीश बनले आहेत.