

Taliban’s $1 Trillion Offer to Trump: What’s the Big Condition Behind the Deal?
eSakal
Trump Afghanistan Taliban deal: अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार सध्या अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेने तालिबानवर लावलेले निर्बंध हटवावेत आणि गोठविलेला अफगाणिस्तानचा निधी परत करावा, अशी तालिबानची मागणी आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो (NATO) सैन्य माघारी गेल्यानंतर आणि तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी ही हालचाल सुरू झाली आहे.