

Trump Announces $300 Billion Oil Refinery Project, Thanks Mukesh Ambani’s Reliance for Support
eSakal
Reliance Industries Oil Refinery: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील टेक्सासमध्ये उभारल्या जाणाऱ्या मोठ्या तेल रिफायनरी प्रकल्पाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. या प्रकल्पात भारतातील मुकेश अंबानी यांची आघाडीची ऊर्जा कंपनी Reliance Industries सहभागी होणार आहे. हा प्रकल्प सुमारे 300 अब्ज डॉलरचा असून अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्रासाठी तो ऐतिहासिक ठरणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.