

Trump PERM Decision: Could the US Hurt Its Own Tech Industry? Impact on TCS, Infosys and Wipro
eSakal
अमेरिकेच्या टेक इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना अधिक संधी मिळाव्यात आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन स्ट्रॅटजीचा भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मागच्या आठवड्यात एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे TCS, Infosys, Wipro, HCL Technologies, Cognizant, Microsoft, Capgemini आणि Adobe यांसारख्या कंपन्यांशी संबंधित परदेशी कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड साठीची PERM प्रक्रिया स्थगित करण्यात आली. मात्र, या निर्णयाचा फटका केवळ भारतीय IT कंपन्यांनाच नव्हे, तर अमेरिकेच्या टेक इंडस्ट्रीलाही बसू शकतो, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.