

Truth and Fairness in Investment Decisions – Beyond Safe Myths
E sakal
Lessons from Socrates for Smarter, Ethical Investments
प्रसाद भागवत, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
prasadmbhagwat@gmail.com
गुंतवणुकीच्या निर्णयप्रक्रियेत आपण कागदावर सत्य असलेल्या; पण प्रत्यक्षात निरर्थक बाबींना अनावश्यक महत्त्व देतो. आजच्या व्यावहारिक जगात स्थितीचे खरे आकलन होण्याकरिता आपल्याला सांगितलेल्या बाबी ‘सत्य’ (True) आहेत का, एवढेच नाही, तर त्या ‘वाजवी’ (Fair) आहेत का, या दोन्ही पैलूंचा विचार करावा लागतो. रूढ विचारांपेक्षा थोडे वेगळे विचार मांडणारा हा लेख…