

Budget 2026: Sunday Presentation Sparks Questions on Market Operations
Sakal
Budget Session 2026 : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी १ फेब्रुवारीला सादर केला जातो. मात्र २०२६ मध्ये १ फेब्रुवारी हा रविवार असल्याने त्या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार की नाही, याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या रविवारीच, म्हणजे १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.