

Budget 2026:
Sakal
दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण या सलग नववे अर्थसंकल्प सादर करणार आहे. एकाच पंतप्रधानाच्या कार्यकाळात सलग इतके अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण या एकमेव अर्थमंत्री आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का स्वतंत्र भारताचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला आणि कोणत्या अर्थमंत्र्यांनी तो सर्वाधिक वेळा सादर केला आहे? चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया.