Avoid These 4 Mistakes or Your Bank Account Could Be Emptied
Sakal
Online Payment Scam : सध्या आपण डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहे. त्यातही UPI पेमेंट्स तर आपल्या रोजच्या जीवनाचा हिस्सा झाला आहे. अशावेळी जर तुम्हीही UPI चा वापर करत असाल, तर थोडं सावध राहणं गरजेचं आहे.
आपण आजूबाजूला बघितले तर UPI द्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहेत. दररोज हजारो लोक UPI फ्रॉडचे बळी ठरत आहेत. विशेषतः Paytm, PhonePe आणि Google Pay वापरणाऱ्या युजर्सनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया, UPI द्वारे पेमेंट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.