

US Fed Rate Cut
Sakal
US Fed Impact : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय घेतला. जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीने (FOMC) दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 12 सदस्यांच्या FOMC समितीतील 9 सदस्यांनी 25 बेसिस पॉइंट्सने व्याजदर कपातीवर मतदान केले.