

US-Iran Conflict Could Boost Mumbai’s IT Sector as Amazon and Microsoft Eye India
eSakal
Microsoft Azure And AWS Shifting Workloads To Mumbai: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता तंत्रज्ञान क्षेत्रावरही दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर Microsoft Azure आणि Amazon Web Services (AWS) सारख्या मोठ्या क्लाउड कंपन्या दुबई, अबू धाबी आणि ओमानमधील काही डेटा सेंटरचे काम भारत आणि सिंगापूरसारख्या सुरक्षित देशांकडे हलवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.