संपत्तीनिर्मितीचा चार दशकांचा साथीदार ‘यूटीआय लार्ज कॅप फंड’

गेल्या चार दशकांत सहा-सात आर्थिक आवर्तनातून तावून सुलाखून निघालेला हा फंड दीर्घकाळ सातत्यपूर्ण गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात संपत्तीनिर्मिती शक्य आहे, याची साक्ष देतो. यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम (या फंडाचे जुने नाव) सुरू झाली, त्यावेळी म्हणजे ३९ वर्षांपूर्वी त्यात १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तीन कोटी चार लाख रुपये मिळाले असते.
UTI Large Cap Fund — a trusted wealth creation partner for four decades.

UTI Large Cap Fund — a trusted wealth creation partner for four decades.

Sakal

Updated on

-वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

यूटीआय लार्ज कॅप फंड (जुने नाव यूटीआय मास्टरशेअर) १५ ऑक्टोबर (बुधवारी) रोजी ४० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ओपन एन्डेड फंडांमधील हा सर्वांत जुना फंड असून, प्रदीर्घ कारकीर्द असणारा हा पहिलाच लार्ज कॅप इक्विटी फंड अाहे. गेल्या चार दशकांत सहा-सात आर्थिक आवर्तनातून तावून सुलाखून निघालेला हा फंड दीर्घकाळ सातत्यपूर्ण गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात संपत्तीनिर्मिती शक्य आहे, याची साक्ष देतो. यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम (या फंडाचे जुने नाव) सुरू झाली, त्यावेळी म्हणजे ३९ वर्षांपूर्वी त्यात १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तीन कोटी चार लाख रुपये मिळाले असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com