भारतातील संशोधन आणि नवोपक्रमांना मोठी चालना! तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी नवे दालन खुले; 5 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

India Research : भारतातील संशोधन आणि नवोपक्रमांना मोठी चालना मिळण्यासाठी वाधवानी फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांनी सामंजस्य करार केला आहे. यामुळे भारतातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला नवी चालना मिळणार आहे.
Wadhwani and Gates Foundation sign MoU

Wadhwani and Gates Foundation sign MoU

ESakal

Updated on

मुंबई : वाधवानी फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांनी नुकताच सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचा उद्देश नॅशनल इनोव्हेशन नेटवर्क (NIN)च्या माध्यमातून भारतातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला नवी चालना देणे हा आहे. NIN हे वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (WIN)चे राष्ट्रीय स्तरावरील विस्तारित रूप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com