War Ceasefire Impact: युद्ध थांबलं, आता महागाईवर ब्रेक लागणार? मजबूत रुपयामुळे तुमच्या खिशाला कसा फायदा!

US-Iran War Ceasefire Impact: अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आज जागतिक व्यापारात रुपया मजबूत होत असून कच्च्या तेलाच्या किमतीत घट दिसून येत आहे. ही परिस्थिती मध्यमवर्गासाठी दिलासादायक ठरू शकते.
War Ceasefire Impact: Will Inflation Finally Fall? How a Strong Rupee Benefits You

War Ceasefire Impact: Will Inflation Finally Fall? How a Strong Rupee Benefits You

eSakal

Updated on

Dollar vs Rupee: बुधवारी सकाळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे केवळ युद्धाचा धोका टळला नाही, तर भारतीय रुपया आणि शेअर बाजारालाही तेजी आली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात, काल 93.06 वर बंद झाल्यानंतर रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 50 पैशांनी मजबूत होऊन 92.56 वर पोहोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com