कोण आहेत रोशनी नाडर? HCL कॉर्प आणि वामा दिल्लीची ४७ टक्के भागिदारी मिळालीय गिफ्ट

Roshani Nadar : वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्पमध्ये रोशनी नाडर यांच्याकडे सर्वाधिक शेअर्स असतील. एचसीएल इन्फोसिस्टिम लिमिटेडनेसुद्धा याबाबत माहिती दिलीय.
Roshani Nadar Malhotra
Roshani Nadar MalhotraEsakal
Updated on

एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांनी एचसीएल कॉर्प आणि वामा दिल्लीतील ४७ टक्के भागिदारी भेट म्हणून दिलीय. त्यांनी ही भेट मुलगी रोशनी नाडर-मल्होत्राला दिलीय. एचसीएल टेकने शेअर बाजाराला याबाबत माहिती देताना सांगितलं की, भागिदारीच्या हस्तांतरणानंतर रोशनीकडे कंट्रोलिंग स्टेक असतील. शिव नाडर यांनी ही भेट उत्तराधिकार योजनेअंतर्गत दिलीय.

Roshani Nadar Malhotra
होळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गूडन्यूज, महागाई भत्ता वाढणार, पगारात इतकी वाढ होणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com