

Central government clarification on UPI fees
ESakal
रोख व्यवहारांच्या तुलनेत आता UPI वापरून होणारे व्यवहार अनेक पटींनी वाढले आहेत. याशिवाय UPI चा खर्च सरकारवरचा भार वाढवत आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून UPI सेवांसाठी शुल्क आकारण्याची चर्चा सुरू आहे. आता सरकारने या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्याचा थेट परिणाम देशभरातील लाखो लोकांवर होईल.