

Gold Price Report
ESakal
सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) चा एक आश्चर्यकारक अहवाल समोर आला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने गुरुवारी म्हटले आहे की, २०२६ पर्यंत सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा १५% ते ३०% पर्यंत वाढू शकतात. २०२५ कडे मागे वळून पाहताना अमेरिकेतील कर आणि इतर भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी जास्त राहिली.