Year End Sale 2025
Sakal
Christmas Sale 2025 : डिसेंबर महिना आता संपायला आला आहे. पुढच्या 8 दिवसांतच नवीन वर्ष सुरु होणार आहे. या निमित्तानेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मवर सध्या 'End of Season' आणि 'Christmas Sale' चालू झाला आहे.