

YouTube Revenue Hits $60 Billion, Surpasses Netflix: New AI & Premium Features Ahead
eSakal
YouTube News :आपल्या सर्वांच्या महितीतील गुगलची मालकी असलेल्या YouTube प्लॅटफॉर्मने 2025 मध्ये कमाईचा नवा इतिहास रचला आहे. Alphabetचे CEO सुंदर पिचाई यांनी 4 फेब्रुवारी सांगितले की, 2025 वर्षामध्ये YouTube ने एकूण $60 अब्ज म्हणजेच सुमारे 5 लाख कोटी रुपये महसूल आपल्या कमाईतून मिळवला आहे.