फॅशन ब्रँड ZARAला परवडेना भाडं, दक्षिण मुंबईतलं स्टोअर केलं बंद; वर्षाचं भाडं ऐकून बसेल धक्का

ZARA store in South Mumbai : जाराच्या मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरला बंद करण्याची वेळ आलीय. भाडं परवडत नसल्यानं फ्लॅगशिप स्टोअर बंद करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.
ZARA store in South Mumbai
ZARA store in South Mumbai Esakal
Updated on

फॅशन जगतातील जारा हा प्रसिद्ध लग्झरी ब्रँड आहे. टाटा कंपनीचा लाइफस्टाल ब्रँड असलेल्या जाराचा भारतात मोठा व्यवसाय आहे. तरुणाईपासून ते ऑफिसला जाणाऱ्या प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असलेल्या या ब्रँडचे देशभरात अनेक स्टोअर्स आहेत. पण आता जाराच्या मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरला बंद करण्याची वेळ आलीय. भाडं परवडत नसल्यानं फ्लॅगशिप स्टोअर बंद करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.

ZARA store in South Mumbai
Adani Group: गौतम अदानींचा मोठा निर्णय; या कंपनीचे बदलले नाव, नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com