आदिवासी गौरव दिवस: बिरसा मुंडा

आदिवासी गौरव दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव करत, पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आदिवासी सक्षमीकरण केंद्रित धोरणांमुळे 'PM-JANMAN' आणि 'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'सारख्या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समुदाय राष्ट्रीय प्रवाहात सामील होत असल्याचे सांगितले.
PM Modi's Historic Decision: Birsa Munda Jayanti as 'Janjatiya Gaurav Diwas'

PM Modi's Historic Decision: Birsa Munda Jayanti as 'Janjatiya Gaurav Diwas'

Sakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती (१५ नोव्हेंबर) आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण तो आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या समृद्ध वारशाबद्दल, संघर्षाबद्दल अभिमान निर्माण करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com